शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

परळीत कोविडयोद्धा परिचारिका, आशा वर्कर्सचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

यावेळी नगराध्यक्षा सरोजनी हालगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते एस. ए. समद, नगरसेवक अय्युब ...

यावेळी नगराध्यक्षा सरोजनी हालगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठ नेते एस. ए. समद, नगरसेवक अय्युब पठाण, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वैजनाथराव सोलंके, शहर सरचिटणीस अनंत इंगळे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे, युवक शहराध्यक्ष सय्यद सिराज भाई, महिला आघाडीच्या अध्यक्ष अर्चनाताई रोडे, आशाताई सुरवसे, ज्येष्ठ नागरिक सेलचे अध्यक्ष के. डी. उपाडे, सामाजिक न्याय आघाडीचे तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सावंत, वकील सेलचे अध्यक्ष मनजीत सुगरे, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष नाझेरभाई हुसैन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

याच कार्यक्रमांतर्गत कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सतत अविश्रांत परिश्रम घेऊन नागरिकांना उपचार व दिलासा देण्यासाठी फ्रंटलाइनला लढणारे परळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, डॉ. विष्णू मुंडे व त्यांच्या टीमचा विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला. तसेच माजी नगराध्यक्ष बाळासाहेब देशमुख, काँग्रेस नेते डॉ. सुरेशचंद्र चौधरी, माजी नगरसेवक समद, माजी नगरसेवक भालचंद्र तांदळे, ॲड. जीवनराव देशमुख, प्रभाकरराव देशमुख, महिला आघडीच्या आशाताई सुरवसे, माजी नगरसेवक ओमप्रकाश सारडा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

===Photopath===

100621\img-20210610-wa0582_14.jpg