शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2022 18:37 IST

या थरारक प्रसंगात नशिब बलवत्तर म्हणून कर्मचाऱ्याचा जीव वाचला.

- नितीन कांबळे कडा ( बीड ) - सोमवारी रात्री कर्तव्यावर असताना जेवणकरून चौकीकडे  पायी जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर अज्ञात वाहन चालकाने चारचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. या थरारक प्रसंगात नशिब बलवत्तर म्हणून कर्मचाऱ्याचा जीव वाचला. हसन खान पठाण असे त्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील कडा पोलिस चौकीत वाहन चालक पदावर कार्यरत असलेल्या हसन खान पठाण हा कर्मचारी सोमवारी रात्री कर्तव्यावर असताना जेवण करून पोलीस चौकीकडे पायी जात होते. आठ वाजेच्या दरम्यान डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौकात उभा असताना अचानक चारचाकी वाहन चालकाने त्याच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत त्यांनी बाजूला उडी घेतली. त्यात त्यांच्या डाव्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 

चक्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ते वाहन कोणाचे ? का असा प्रयत्न झाला ? आणि न थांबताच निघून गेल्याने वाहन चालकांचे धाडस वाढल्याचे दिसून येत आहे. आष्टी पोलिस ठाण्यात अद्याप कसलीच तक्रार किंवा फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड