शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दुसऱ्या क्षीरसागर पिता-पुत्राविरुद्धही गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 13:29 IST

माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता.

बीड: येथील सहनिबंधक व मुद्रांक उपजिल्हाधिकारी कार्यालयात २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता गोळीबार झालेल्या गोळीबार प्रकरणात माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर व बंधू माजी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर,अर्जुन क्षीरसागर यांच्याविरोधात देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हायव्होल्टेज ड्रामा मुळे शहरातील राजकारण व क्षीरसागरांतील भाऊबंदकी शिगेला पोहोचली आहे. 

माजी नगरसेवक सतीश पवार यांची बहीण प्रतिभा श्रीराम क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून त्यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडून भूखंड खरेदी केला होता. २५ फेब्रुवारी रोजी खरेदी व्यवहार पूर्ण करण्यासाठी त्यांचे बंधू सतीश पवार हे सहनिबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. यावेळी  रवींद्र  क्षीरसागर, हेमंत क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर, सतीश क्षीरसागर, फारुक सिद्दीकी , आनंद पवार, गणेश भरनाळे, अशोक रोमण व इतरांनी  रजिस्ट्री का करतो  असे म्हणून मारहाण केली, तसेच कुकरीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.यावेळी साडेपाच लाख रुपयांची पैशांची बॅग हिसकावली.यावरून दरोडा, प्राणघातक हल्ला, भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.