शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात हायप्रोफाईल सेक्स रॅकेट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:54 IST

माजलगाव शहरातील एका उच्चभ्रू कॉलनीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होते. याचा पर्दाफाश काही सुजाण नागरिकांनी केला. त्यानंतर एका राजकीय व्यक्तीने यात हस्तक्षेप करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

माजलगाव : शहरातील एका उच्चभ्रू कॉलनीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होते. याचा पर्दाफाश काही सुजाण नागरिकांनी केला. त्यानंतर एका राजकीय व्यक्तीने यात हस्तक्षेप करुन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नाही, असे सांगून कानावर हात ठेवले. याची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरातील एका भागात नुकतीच नवीन कॉलनी तयार झाली आहे. यामध्ये एका व्यक्तीकडून सेक्स रॅकेट चालविले जात होते. परंतु याच भागातील काही सुजाण नागरिकांनी याचा पर्दाफाश करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी ‘त्या’ घराला घेराव घालून आत असणा-या उच्चभ्रू आंबटशौकिन मंडळींना चांगलेच धारेवर धरत मारहाण केली. संतापलेल्या काही नागरिकांनी तर सदर घर हे जाळून देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे वातावरण तणापूर्र्ण बनले होते.याचवेळी एका राजकीय पुढा-याने यात हस्तक्षेप करीत संबंधिताला पाठीशी घातल्याचा आरोप आहे. त्याला हे प्रकरणही दाबण्यात यशही आले.

या प्रकाराबाबत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु तळेकर म्हणाले, या बाबत आम्हाला कसल्याही प्रकारची माहिती नाही. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी होत आहे.