शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातील कारवाई झालेल्या ‘त्या’ डॉक्टरकडून आरोग्य विभागाच्या डोळ्यात धूळफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:34 IST

खाजगी सराव करीत नाही, असे प्रतिज्ञापत्र देऊन महिन्याला २० ते ३० हजार रुपये भत्ता उचलणाऱ्या सरकारी डॉक्टरांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. नुकत्याच कामचुकारपणामुळे कारवाई झालेल्या डॉ.बाळासाहेब टाक यांनीही असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांचे जिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावरच खाजगी रुग्णालय आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खाजगी सराव करीत नाही, असे प्रतिज्ञापत्र देऊन महिन्याला २० ते ३० हजार रुपये भत्ता उचलणाऱ्या सरकारीडॉक्टरांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. नुकत्याच कामचुकारपणामुळे कारवाई झालेल्या डॉ.बाळासाहेब टाक यांनीही असे प्रतिज्ञापत्र दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांचे जिल्हा रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावरच खाजगी रुग्णालय आहे. येथे ते नियमित सराव करीत असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या डोळ्यात धुळफेक करुन भत्ता लाटणाºया या डॉक्टरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सरकारी डॉक्टरांना खाजगी सराव करायचा असल्यास तसे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक आहे. सराव केल्यास व्यवसायरोध भत्ता मिळत नाही. तर सराव न केल्यास मुळवेतनाच्या जवळपास ३५ टक्के वेतन त्यांना प्रतिमहिना दिले जाते. मात्र, जिल्हा रुग्णालयातील रुग्णांची वेळेवर तपासणी न करता त्यांना वा-यावर सोडणा-या डॉ.बाळासाहेब टाक यांच्यावर ‘गौरी’ गणपतीच्या सणातच अस्थापनेवरुन काढून टाकण्याची कारवाई झालेली आहे. त्यांनी सराव करीत नसल्याबाबत लेखा विभागाला पत्र देऊन भत्ता घेतल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. डॉ. टाक यांचा जिल्हा रुग्णालयाच्या समोरच खाजगी दवाखाना आहे. तेथे त्यांच्या नावाचे फलकही असल्याचे समोर आले आहे.आता यावर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करते? हे येणारी वेळच ठरवेल. याबाबत डॉ. बाळासाहेब टाक म्हणाले, मी याबाबत नंतर बोलेन. थोडे कामात आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलGovernmentसरकारHealthआरोग्य