शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

...त्याने केले खात्यावर चुकून जमा झालेले दीड लाख रुपय बँकेला परत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 12:53 IST

काही दिवसांपूर्वी शहरातील रविंद्र लताड यांच्या बॅंक खात्यात बॅंकेकडुन नजर चुकीने दीड लाख रूपये जमा झाले. लताड यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रामाणिकपणे ती अतिरिक्त रक्कम बँकेला धनादेशाद्वारे परत केली.

माजलगांव (बीड), दि. 18 : काही दिवसांपूर्वी शहरातील रविंद्र लताड यांच्या बॅंक खात्यात बॅंकेकडुन नजर चुकीने दीड लाख रूपये जमा झाले. लताड यांच्या हे लक्षात येताच त्यांनी प्रामाणिकपणे ती अतिरिक्त रक्कम बँकेला धनादेशाद्वारे परत केली.

शहरातील एका सहकारी बँकेत लताड यांचे मागील पंधरा वर्षांपासुन खाते आहे. बॅंकेच्या नजर चुकीने लताड यांच्या खात्यात दीड  लाख रूपये जमा झाले होते. हि बाब लक्षात येताच लताड यांनी दीड लाख रूपयांची रक्कम आपल्या खात्यात आगाऊ आल्याचे बॅंकेच्या निदर्शनास आणुन दिले. संगणकाच्या तांत्रीक बिघाडामुळे चुकुन ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग झाली होती. यानंतर त्यांनी तात्काळ धनादेशाव्दारे हि रक्कम बँकेस परत केली. 

लताड यांच्या प्रामाणिकपणा बद्दल बॅंकेचे शाखा व्यवस्थापक आत्माराम जगताप यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी तात्यासाहेब शेंडगे, एस. एम. कुलकर्णी, महेश माजलगांवकर, विजय मुळी, दत्ता भंडारे, सुरेश कदम, रवी दळवी, महारूद्र मस्के, अशोक नाईक, परमेश्वर टेंभूर्णे, विनय पोतदार आदींची उपस्थिती होती.