शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
5
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
6
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
7
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
8
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
9
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
10
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
11
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
12
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
13
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
14
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
15
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
16
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
17
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
18
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
19
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
20
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे

परळीत पावणेदोन लाखांचा गुटखा नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:32 IST

अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अडीच महिन्यांपूर्वी पकडलेला पावणेदोन लाख रूपयांचा गुटखा शनिवारी न्यायायालयाच्या आदेशानुसार नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलीस, अन्न व औषध प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आली.१० डिसेंबर २०१८ रोजी परळी शहरातील हिंदनगर भागात विष्णू शिंदे यांच्या घरी पोलिसांनी धाड टाकून १ लाख ८० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने पंचनामा करून संभाजीनगर पोलीस ठाण्यात शिंदे विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. शनिवारी न्यायालयाच्या आदेशानुसार हा सर्व गुटखा नष्ट करण्यात आला. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, मुक्तार शेख, बालाजी शेंडगे, संभाजीनगर ठाण्याचे सपोनि पठाण आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :BeedबीडFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग