शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

मराठवाड्याच्या विकासात गोविंदभाई श्रॉफ यांचे मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:34 IST

डी. के. देशमुख : माजलगावात अभिवादन सभा माजलगाव : मराठवाड्याच्या विकासात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचे फार ...

डी. के. देशमुख : माजलगावात अभिवादन सभा

माजलगाव : मराठवाड्याच्या विकासात ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन मराठवाडा जनता विकास परिषदेचे मार्गदर्शक, माजी शिक्षक आमदार डी.के. देशमुख यांनी केले. हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील ज्येष्ठ सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा जनता विकास परिषद, माजलगाव शाखेच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत देशमुख बोलत होते. याप्रसंगी ॲड. आर.डी. भिलेगावकर, आर.बी. देशमुख, ॲड.ए.एम. मोगरकर, सुहास देशमुख, शिरीष देशमुख, सुमंत गायकवाड, प्रा.पी.के. देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी देशमुख म्हणाले की, मराठवाड्याच्या विकास प्रश्नांसाठी श्रॉफ यांनी विविध आंदोलने केली. शिक्षण व खादी या दोन क्षेत्रांत त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. त्याचबरोबर, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना, औरंगाबाद रेल्वेचे ब्रॉडगेज आणण्यासाठी महत्त्वाची प्रयत्न केले. परळी-बीड- नगर रेल्वे मार्गासाठीही त्यांनीच आग्रह धरला होता. यावेळी हिमांशू देशमुख, कैवल्य देशमुख, गणेश मुळाटे, किरण देशमुख, राजाभाऊ शिवणकर, धोंडीराम रामुळे व भास्कर घाडगे यांची उपस्थिती होती. अभिवादन सभेचे सूत्रसंचालन परिषदेचे जिल्हा सचिव सुमंत गायकवाड यांनी केले.

240721\59592009purusttam karva_img-20210724-wa0031_14.jpg