शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाईन ‘रमी’चा तरुणाईला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:39 IST

- A लोकमत न्यूज नेटवर्क उजनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्याच्या तरुणाईला मोबाईलचे व्यसन जडले आहे. इंटरनेटवर चालणारे ऑनलाईन ...

- A

लोकमत न्यूज नेटवर्क

उजनी : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सध्याच्या तरुणाईला मोबाईलचे व्यसन जडले आहे. इंटरनेटवर चालणारे ऑनलाईन रमीसारखे गेम खेळण्याचे वेड तरुण पिढीला आर्थिक नुकसान करणारे ठरत आहे.

मोबाईलवर खेळला जाणारा जुगाराचा एक प्रकार म्हणजे ‘रमी’. हातात असलेल्या मोबाईलवर ऑनलाइन रमी खेळण्याचे अनेक ॲप्लिकेशन आता उपलब्ध झाले आहेत. व्यवसाय, नोकरीच्या ठिकाणाहून, घरात बसून अथवा

शेतामध्ये बसून अनेकजण एकत्र येऊन मोबाईलवरून ऑनलाईन ‘रमी’ खेळताना दिसत आहेत. अशाप्रकारे जुगार खेळविणाऱ्या विविध ॲप्लिकेशनच्या जाहिराती सर्रासपणे दूरचित्रवाणी, मोबाईलवर दाखवून तरुणाईला आकर्षित करीत आहेत. आतापर्यंत अनेकजण या ऑनलाईन जुगारामुळे कंगाल झाले आहेत. इयत्ता पाचवीपासून पुढील सर्वच विद्यार्थ्यांजवळ आता अँड्रॉईड मोबाईल दिसून येत आहेत. अल्पकाळ अभ्यास केल्यानंतर मुले मोबाईलमध्ये गेम खेळणे, व्हाॅट्सॲप, फेसबुक पाहणे यासोबतच आता ऑनलाईन रमीच्या नादाला लागत आहेत. अशा मोबाईल ॲपवर बंदी आणावी, अशी मागणी पालकांतून आता जोर धरू लागली आहे.