शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
ठाकरे बंधू एकत्र, उत्साह वाढला; पण अचानक ‘राज’ आज्ञा अन् मनसे इच्छुकांचा पुन्हा भ्रमनिरास
4
५० लाखांचे घर घ्यायचे की १ कोटीचे? '५-२०-३-४०' हा एक फॉर्म्युला देईल अचूक उत्तर!
5
IND vs SA 2nd Test : मुथुसामीची 'आउट ऑफ सिलॅबस सेंच्युरी'! पहिल्या डावात द.आफ्रिकेची मोठी धावसंख्या
6
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
7
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
8
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
9
पोलीस कॉन्स्टेबल होता ७ कोटींच्या लुटीच्या टोळीचा ट्रेनर; ३ महिन्यांचे नियोजन अन् RBI अधिकारी बनून केली लूट
10
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
11
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
12
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
13
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
14
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
16
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
17
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
18
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
19
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
20
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपदी गजेंद्र खोत, सचिवपदी रणजित राठोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

माजलगाव : शहरात पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी शहरातील वास्तूविशारद इंजि. गजेंद्र ...

माजलगाव

: शहरात पाच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ माजलगाव सेंट्रलच्या अध्यक्षपदी शहरातील वास्तूविशारद इंजि. गजेंद्र खोत यांची, तर सचिवपदी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत रणजित राठोड यांची २०२१-२२ या वर्षासाठी निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. शिवाजीराव काकडे व सचिव नीलेश काटकर यांच्याकडून नूतन अध्यक्ष खोत व सचिव राठोड यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला. क्लबच्या वतीने यावर्षी आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, लसीकरण प्रबोधन शिबिर, तसेच गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, शहरात बसस्थानक परिसरात व मंदिर परिसरात वृक्षलागवड व संवर्धन त्याचप्रमाणे पर्यावरण पूरक कार्यक्रमांतर्गत रेन वॉटर हार्वेस्टिंग व परसबाग इत्यादी उपक्रम रोटरीमार्फत राबवण्याचा मनोदय खोत व राठोड यांनी व्यक्त केला.

040721\purusttam karva_img-20210704-wa0034_14.jpg