शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

उसन्या पैशावरून गजाने डोके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:39 IST

बीड : उसने २५ हजार ५०० रुपये दे, या कारणावरून शेख अब्बास शेख शब्बीर (३३, रा. गांधीनगर) यास गजाने ...

बीड : उसने २५ हजार ५०० रुपये दे, या कारणावरून शेख अब्बास शेख शब्बीर (३३, रा. गांधीनगर) यास गजाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी तेलगाव नाका ते नाळवंडी नाका या दरम्यान घडली. पेठ बीड ठाण्यात शेख मोहसीन शेख अजीज, शेख फारुख शेख शब्बीर, शेख इज्जू शेख इलियास यांच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला.

...

वकिलास मारहाण करून लुटले

अंबाजोगाई : अर्वाच्य शिवीगाळ करून वकिलास मारहाण करून एक तोळ्याचे लॉकेट व ६७ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले. ही घटना ३ सप्टेंबर रोजी येथील परळी रोडवर घडली. बाळासाहेब लाड (रा. लाडेवडगाव ता. केज) असे त्या वकिलाचे नाव आहे. विलास कुंडलिक घुगे याच्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

....

मारहाण करून मोबाइल हिसकावला

परळी : येथील शिवाजीनगर भागात दर्शनासाठी मंदिरात निघालेल्या सोमीनाथ दगडू कांबळे (३७, रा. अशाेकनगर, परळी) यांना मारहाण करून मोबाइल हिसकावल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी घडली. विनाकारण का मारता, असे म्हटल्यानंतर तू माझा मोबाइल चोरलास का, असे म्हणत मोबाइल हिसकावून पोबारा केल्याचे तक्रारीत नमूद आहे. संभाजीनगर ठाण्यात अज्ञात चौघांवर गुन्हा नोंद झाला.

....