शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळामुळे चाराप्रश्न गंभीर, पशुधन बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:28 IST

यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खरीप पिके हातची गेली आहेत. रब्बीची लागवड देखील होऊ शकत नाही. या कारणांमुळे शेतकरी चिंतेत असताना, आता शेतकऱ्यांसमोर जनावा-यांच्या चाºयाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

ठळक मुद्देवैरण २३०० रुपयांवर : जनावरांच्या किमती झाल्या कमी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे खरीप पिके हातची गेली आहेत. रब्बीची लागवड देखील होऊ शकत नाही. या कारणांमुळे शेतकरी चिंतेत असताना, आता शेतकऱ्यांसमोर जनावा-यांच्या चाºयाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.पावसाअभावी हिरव्या चा-याची उपलब्धता कमी आहे. तसेच खरीप हंगामातील बाजरी, मका, कडवळाचा उतार कमी अल्यामुळे चाºयांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. जून, जुलै महिन्यात १००० ते १५०० रुपये शेकडा मिळणाºया वैरण पेंडीची किंमत २००० ते २३०० रुपये शेकडा इतकी झाली आहे. हा चारा देखील जवळपासच्या परिसरात विक्रीसाठी उपलब्ध नसल्यामुळे, भुसकट व उपलब्ध असणाºया कडब्यावर जनावरे जगवण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला देखील चाराटंचाईमुळे फटका बसला आहे. तसेच दुधाच्या किंमती घसरल्यामुळे विक्रीमधून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. शासनाने जरी दुधाला हमीभाव दिला असला तरी देखील तो शेतकºयांना न परवडणारा आहे. त्यामध्ये देखील २ रुपयांनी घट केली आहे. त्यामुळे दुधापासून मिळणारे पैसे जनावरांच्या खुराकाला देखील पुरत नाहीत, अशी प्रतिक्रिया नेकनूर येथील बाजारात शेतकºयांनी दिली.नेकनूर येथे रविवारी जनावरांचा बाजार असतो, त्यावेळी मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आले होते. मात्र, जनावरे विकत घेणाºयांचा म्हणावा तसा प्रतिसाद नव्हता. मोठ्या जनावरांच्या किंमतीमध्ये देखील घट झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र