शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

चारा- पाणीप्रश्न गंभीर; ३६ चारा छावण्या पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 00:55 IST

जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी झाली याला देखील प्रशासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या सुरू आहेत.

बीड : जिल्ह्यात मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे मार्च ते जुन या महिन्यात जवळपास ६०३ चारा छावण्या कार्यरत होत्या, मधल्या काळात थोड्या प्रमाणात पाऊस झल्यामुळे बहुतांश चारा छावण्या बंद करण्यात आल्या होत्या, त्यानंतर आष्टी तालुक्यातून चारा छावण्या सुरु करण्याची मागणी झाली याला देखील प्रशासनाने मान्यता दिली असून, जिल्ह्यात सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या सुरू आहेत.ऐन पावसाळ््यात खरिपाच्या पिकांनी माना टाकल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाचा वतीने मार्च ते जुन हे तीन महिने दुष्काळी काळ ग्राह्य धरला जातो. मात्र, यावर्षी जून व जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे गरजेनुसार पुन्हा चारा छावण्या टँकर सुरु करण्याची तरतूद शासनाकडून करण्यात आली होती. तसेच मागणीनूसार चारा छावण्यांना परवानगी देण्याचे आदेश देखील प्रशासनास दिले आहे. त्यानुसार आष्टी तालुक्यातून चारा छावणी सुरु करण्याची मागणी आली होती त्यानुसार चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.सद्य:स्थितीला ३६ चारा छावण्या कार्यरत असून त्यापैकी आष्टी तालुक्यात २८, बीडमध्ये १, वडवणी १ व गेवराई तालुक्यात ६ चारा छावण्या सुरु आहेत. यामध्ये जवळपास २२ हजार १६८ पशुधन आश्रयास असल्याचे सांगण्यात आले. मात्र, ऐन पावसाळ््यात शेतकऱ्यांवर जनावरं छावणीत नेण्याची वेळ आली तसेच पिकांची परिस्थिती देखील वाईट आहे. यामुळे बळीराजा नैराश्याच्या गर्तेत आल्याचे दिसून येत आहेत.चारा छावण्याची देयके रखडलीचारा छावण्या सुरु असताना अनेक चारा छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येत तफावत आढळून आली होती. त्यामुळे देयके रोखण्यात आली आहेत. मात्र, सरसकट दंड न आकारता ज्यांनी योग्य अंमलबजावणी केली नाही त्यांच्यावरच दंड आकारावा, अशी मागणी छावणी चालाकांकडून करण्यात येत असून तात्काळ देयके अदा करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र