शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:26 IST

: ऊस तोडणीसाठी घेतलेल्या उचलीच्या पैशासाठी तगादा लावल्याने तालुक्यातील गोविंदपुर येथील सुभाष समिंदर गायकवाड याने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त ...

: ऊस तोडणीसाठी घेतलेल्या उचलीच्या पैशासाठी तगादा लावल्याने तालुक्यातील गोविंदपुर येथील सुभाष समिंदर गायकवाड याने आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

गोविंदपुर येथील दगडू सखाराम शिंदे या पोट मुकादमाकडून सुभाष समिंदर गायकवाड (३७) याने ऊस तोडणीसाठी उचल घेतली होती. उचल तसेच बाकी राहिलेल्या पैशासाठी वारंवार तगादा लावण्यात येत होता. या मानसिक त्रासाला कंटाळून शनिवारी संध्याकाळी सुभाष गायकवाड याने राहत्या घरी पत्राच्या अडुला गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. माजलगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. मयत सुभाष गायकवाड याची पत्नी विजयमाला हिने दिलेल्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कृष्णा रामा गायकवाड , बुवाजी मोहन गायकवाड , मोहन संतराम गायकवाड , दगडु सखाराम शिंदे व कलावती दगडू शिंदे सर्व रा. गोविंदपुर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक दाभाडे हे करत आहे .