शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

'लढा विलीनीकरणाचा' आणखी तीव्र ! एसटी कर्मचाऱ्यांचा मुलाबाळासह मोर्चात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2021 13:27 IST

ST Strike मोर्चाला विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले होते.

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव: माजलगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आपल्या मुलाबाळांसह तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. कर्मचाऱ्यांचे कुटुंब सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याने आता विविध मागण्यांसाठी सुरु असलेला हा लढा आता आणखी तीव्र झाल्याचे दिसत आहे.

विविध मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे. या संपाचा भाग म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी सकाळी 11 वाजता आगारातून आपल्या पत्नी , पती व मुलांसह भव्य मोर्चा काढला. या वेळी सर्व कर्मचाऱ्यांचा डोक्यावर टोप्या होत्या. या टोप्यावर 'लढा विलीनीकरणाचा' असे लिहिलेले होते.

यावेळी कर्मचाऱ्यांचे चिमुकले सुद्धा सहभागी होते. तेही मागण्यांसाठी घोषणा देतांना दिसून येत होते. या घोषणाबाजीमुळे संपूर्ण शहर दणाणून गेले. या मोर्चाला विविध संघटना व पक्षांनी पाठिंबा देत मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा दोन तासानंतर तहसील कार्यालयावर धडकला. याठिकाणी  तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपBeedबीड