शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त कृती समितीचे परळीत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क परळी : प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे बंद केलेले प्रशिक्षण त्वरीत सुरु करावे या मागणीसाठी येथील औष्णिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी यांचे बंद केलेले प्रशिक्षण त्वरीत सुरु करावे या मागणीसाठी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालयासमोर सोमवारपासून प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने उपोषण सुरु करण्यात आले.

औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रकल्पग्रस्त गेल्या ५ वर्षांपासून प्रगत कुशल प्रशिक्षण घेत आहोत. कोणत्याही प्रकारची लेखी/मौखिक सूचना देता २८ आॅक्टोबर २०१७ पासून त्यांचे प्रशिक्षण बंद केले.

२०१२ मध्ये विद्युत केंद्राने सर्व्हे नं. २३२, २३८, २३९ व २४० गट संपादित करून त्यावर अंतिम आॅवार्ड तयार केलेला आहे. त्यानुषंगाने प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र, अंतिम अ‍ॅवॉर्ड प्रत, मूळ नोटीस ९/३, १२/३ ची नोटीस हे सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.

जिल्हाधिका-यांनी उपरोक्त आॅवार्ड व नोटिसा तपासून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जारी केलेले आहे. याचे नाहरकत प्रमाणपत्र (एन.ओ.सी.) सुध्दा औष्णिक विद्युत केंद्राकडे पाठवलेले आहे.पुन्हा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणून त्वरित सामावून घेण्यासाठी हे उपोषण सुरु केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सतीश रामकृष्ण बिडगर, उपाध्यक्ष अमित रूस्तुमराव केंद्रे, सचिव व्यंकट अंगद बिडगर यांच्यासह प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या पदाधिका-यांनी कळविले आहे.