शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

परळीत दोन गटात तलवारबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:40 IST

परळी: शहरातील भोई गल्लीत सोमवारी सायंकाळी आपसातील दोन गटात तलवारबाजी होऊन काठ्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन्ही गटाचे ...

परळी: शहरातील भोई गल्लीत सोमवारी सायंकाळी आपसातील दोन गटात तलवारबाजी होऊन काठ्याने मारहाण करण्यात आली. यामध्ये दोन्ही गटाचे एकूण पाच जण जखमी झाले असून दोघांना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मंगळवारी पहाटे एकूण १४ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीस परळी पोलिसांनी अटक केली आहे. घटनास्थळी एक तलवारही पोलिसांनी जप्त केली.

सोमवारी सायंकाळी मारामारीची घटना घडल्याचे समजताच घटनास्थळी परळी शहर पोलीस ठाण्याचे पो.ना. हनुमान मुंडे ,गोविंद भताने, राठोड व आरसीपीचे जवान तातडीने दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक तलवार जप्त केली. पोलीस येताच मारामारी करणारे पळून गेले. घटनास्थळी अंबाजोगाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये,परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कदम,स पो नी. प्रदीप एकशिंगे ,अशोक खरात यांनी भेट दिली.या प्रकरणी पो.ना. हनुमान मुंडे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेख एजाज, मुज्जू खान ,गफार सय्यद , अज हर खान,शेख नदीम ,शेख शहानवाज व अन्य आठ जणांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि अशोक खरात हे करीत आहेत.या घटनेप्रकरणी पोलिसांनी शेख एजाज गौस (३२रा. भोई गल्ली, परळी) यास अटक केली आहे.