शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निर्घुणता ! दगडाने डोके चेंदामेंदा करत ४० वर्षीय महिलेची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 19:41 IST

केज तालुक्यातील डोका (हादगाव) शिवारात महिलेचा मृतदेह आढळला 

ठळक मुद्देओळख पटू नये म्हणून पूर्ण चेहरा विद्रूप करत डोके चेंदामेंदा केले.

केज ; सांगली येथून केज तालुक्यातील डोका (हादगाव) येथे आत्याच्या वर्षश्राद्धासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. मीरा बाबुराव रंधवे असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. 

मीरा बाबुराव रंधवे या सांगली येथे आपल्या कुटुंबासोबत राहत. त्या डोका गावी आत्या गांधारी इनकर यांच्या वर्षश्राद्धासाठी आल्या होत्या. मंगळवारी ( दि. २४ ) केज शहरातील एका कपड्याच्या दुकानातून त्यांनी कपडे खरेदी केले. रात्री सुमारे ९:३० वा. च्या दरम्यान डोका येथे त्या परतल्या. भांगे-इनकर वस्तीवरील वडिलांच्या घराकडे जात असताना बोभाटी नदी शेजारील शेतात त्यांच्यावर अज्ञात व्यक्तीने दगडाने हल्ला केला. हल्लेखोराने निर्घुरपणे त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. ओळख पटू नये म्हणून पूर्ण चेहरा विद्रूप करत डोके चेंदामेंदा केले. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलिस जमादार अमोल गायकवाड, आदी कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. महिलेचे शव विच्छेदन अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात नेण्यात आले असून तिच्या नातेवाईकांनी फिर्याद दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी दिली आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीBeedबीड