शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:50 IST

तालुक्यातील जरुड येथे रविवारी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचक्रोशील शेतकºयांनी उत्सर्फूतपणे सहभाग घेतला होता.

ठळक मुद्देजरुड येथे आयोजन : गुलाबराव हेंडगे यांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन; शेतक-यांचे विविध स्टॉल

बीड : तालुक्यातील जरुड येथे रविवारी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचक्रोशील शेतकºयांनी उत्सर्फूतपणे सहभाग घेतला होता. यावेळी सेवानिवृत्त कृषी उपसंचालक गुलाबराव हेंडगे यांनी उपस्थित शेतक-यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.रविवारी जरुड येथील हारकुबाबा देवस्थान सभामंडपात कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. जरुड येथील नितीन काकडे हे पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकºयांना तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती कशी करावी तसेच पिकवलेला माल कसा विकावा याची माहिती व्हावी यासाठी कृषी प्रदर्शनाबाबत त्यांनी गावातील तरुण शेतकºयांशी व नागिरकांशी चर्चा केली. त्यानंतर जरुड येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. पंचक्रोशीतील शेतकºयांना माहिती व्हावी यासाठी दोन महिने आधी विविध माध्यमातून प्रचार केला होता. त्यामुळे रविवारच्या कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने शेतकºयांनी सहभाग नोंदवला होता. पुढील काळात मोठ्या स्वरुपाचे प्रदर्शन घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.कृषी प्रदर्शत सहभागी २१ शेतकºयांना सोडत पद्धत करुन मोफत फळबाग लागवड करुन देण्यात येणार आहे. तसेच शेतकºयांनी दुष्काळात देखील कष्टाने टिकवलेल्या झाडाची केशर, बंजरंगी व इतर अंब्याचे प्रकार प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शेतकºयांनी कमी पाण्यावर जगणाºया व चांगले उत्पन्न असणाºया फळबाग लागवड कराव्यात, यासाठी लिंबु, चिंच, सिताफळ, मोसंबी, पेरु याची रोपांची कमी दरामध्ये विक्री करण्यात आली, तसेच एक-एक रोप मोफत देखील देण्यात आले. पारंपारिक गहू, बाजरी, ज्वारीची बियाणांचा स्टॉल लावण्यात आले होते. तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली बाजरी, गहू, विविध डाळी देखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नितीन काकडे, विकास काकडे, महादेव काकडे, विष्णू काकडे, तसेच जरुड, वांगी, शिवनी, बाबळखुंटा, पिंपळनेर, येथील तरुणांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र