शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाई तालुक्यात ११ शाळांमध्ये इंटरॅक्ट क्लबची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:21 IST

अंबाजोगाई शहर व परिसरातील ११ शाळांमध्ये रोटरी क्लबशी संलग्न असलेल्या इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या ...

अंबाजोगाई शहर व परिसरातील ११ शाळांमध्ये रोटरी क्लबशी संलग्न असलेल्या इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून शाळेत व परिसरात शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य, शिक्षण विषयक जनजागृती करण्याचे काम व रोटरी संबधित सर्व प्रकल्प राबविण्याचे कार्य करणार आहेत.

शहरी भागातील ८ व ग्रामीण भागातील ३ शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. योगेश्वरी नूतन विद्यालय.

न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, श्री खोलेश्वर विद्यालय, कै. गोदावरी कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय, कै. वसंतराव काळे पब्लिक स्कूल, सिनर्जी नॅशनल स्कूल,

न्यू इंग्लिश स्कूल,

सेंट अँथोनी इंग्लिश स्कूल,

कै. वसंतराव नाईक विद्यालय वरवटी,

गुरुदेव विद्यालय मोरेवाडी, सांडेश्वर विद्यालय चनई या शाळांमध्ये शाळानिहाय अध्यक्ष व सचिवांची निवड करण्यात आली. नवीन पदाधिकारी व पालक शिक्षकांचा अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर व सचिव कल्याण काळे यांच्या उपस्थितीमध्ये पदग्रहण सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रवीण चोकडा, अजित देशमुख, सचिन बेंबडे, मोईन शेख, रोहिणी पाठक, रुपेश रामावत, गोरखबापू मुंडे, जगदीश जाजू, संतोष मोहिते, अमृत महाजन उपस्थित होते. इंटरॅक्ट क्लबच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक चळवळ राबवुन विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती रोटरीचे अध्यक्ष डॉ. निशिकांत पाचेगावकर यांनी दिली.