शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

हनुमाननगर चौकातील अतिक्रमणे हटवावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : येथील मुख्य रस्त्यावरील हनुमान चौकातील अतिक्रमण तत्काळ हटवावे. नियमबाह्य भरणारा सध्याचा भाजीपाला बाजार बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : येथील मुख्य रस्त्यावरील हनुमान चौकातील अतिक्रमण तत्काळ हटवावे. नियमबाह्य भरणारा सध्याचा भाजीपाला बाजार बंद करून मूळ जागेत भरवावा. येथील हाॕयमॕॅक्स दिवे तत्काळ सुरू करावेत. अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने शहराध्यक्ष बालासाहेब गैबी यांनी एका निवेदनाव्दारे दिला आहे.

धारूर शहरातील मुख्य रस्त्यावर नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे हनुमान चौकात अतिक्रमण सर्रास होत आहे. या ठिकाणी नियमबाह्यपणे रोजच भाजीपाला भरत आहे. हे विक्रेते गर्दी करीत आहेत. यामुळे या चौकात होणाऱ्या गर्दीमुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या चौकातील हायमॕॅक्स दिवा अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे येथील नागरिक वैतागून गेले आहेत. या समस्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे, असेही गैबी यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

080721\img-20210708-wa0065.jpg

हनूमान चौकात नियमबाह्य भरणारा भाजीपाला बाजार