शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

अहो आश्चर्यम्! तब्बल आठ पोळ्यांचे मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 04:56 IST

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतातील प्रकार

- नितीन कांबळेकडा (जि. बीड) : आजवर एक पोळी असलेले मोहोळ झाडावर किंवा इतर ठिकाणी आपण पाहिले असेल. मात्र, आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांच्या कांद्याच्या शेतातील मातीच्या माठात एक नव्हे तर तब्बल आठ पोळे असलेले मोहोळ आढळून आले आहे.आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव घुले यांचे गावापासून जवळच शेत आहे. शेतात जनावरे व शेळ्यांसाठी घास केला आहे. कांद्याच्या शेतात एक मातीचा माठ ठेवलेला होता. पण जेव्हा हा माठ उचलून फेकायची वेळ आली, तेव्हा या मातीच्या माठात आजवर कधीच दिसले नाही की कुठे नजरेसही पडले नाही, असे आठ पोळ्यांचे मोहोळ आढळून आल्याने आश्चर्याचा विषय बनला आहे.साडेतीन किलो मध लाॅकडाऊनच्या काळात शेतात आम्ही पाणी पिण्यासाठी माठ आणून ठेवला. नंतर तिकडे दुर्लक्ष झाले. पण आता कांदे काढताना तो माठ पाहिला तर मोहळ होते. धूर करून उठवले असता आठ पोळ्यांचे मोहोळ साडेतीन किलो मधाने भरलेले दिसले. हे पाहून आश्चर्य वाटल्याचे शेतकरी महादेव घुले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.