शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाळू जप्तीच्या कारवाईतील बोट नष्ट करण्यात ‘अर्थकारण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तलवाडा : तालुक्यातील राजापूर येथे अवैध वाळू उपसा करणाºयांवर शनिवारी कारवाई करून महसूल व पोलिसांनी बोट, ...

ठळक मुद्देराजापूर येथील प्रकरण : पोलीस, महसूलची भूमिका संशयाच्या भोवºयात

लोकमत न्यूज नेटवर्कतलवाडा : तालुक्यातील राजापूर येथे अवैध वाळू उपसा करणाºयांवर शनिवारी कारवाई करून महसूल व पोलिसांनी बोट, पोकलेन व दुचाकी जप्त केल्या होत्या. यातील बोट नष्ट करण्याच्या हालचाली रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या, परंतु सोमवारी सकाळी सर्व चित्र बदलले. बोट नष्ट करण्यासाठी महसूल व पोलिसांनी एकमेकांकडे बोट दाखवून कारवाईस आखडता हात घेतल्याने या कारवाईत ‘अर्थकारण’ झाल्याची चर्चा परिसरात आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वाळू उपशावर कारवाई झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. या कारवाईत जप्त केलेली बोट नष्ट करण्यासाठी महसूल व पोलीस रविवारी दिवसभर जिलेटीन शोधत फिरत होते. जिलेटीन मिळाल्यानंतर बोट नष्ट करण्यासाठी कारणे दाखविण्यात आली. रात्री उशिरा नष्टची कारवाई केली जाईल, असे संबंधितांनी सांगितले होते, परंतु सोमवारी बोटवर गुन्हा दाखल असल्याने ती नष्ट करता येणार नाही, असा खुलासा पोलिसांनी दिला तर पोलीस बोट नष्ट करीत नसल्याचे महसूल विभागाने सांगितले. या दोघांनी एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकल्याने संताप व्यक्त होत आहे. हे दोन्ही विभाग संशयाच्या भोवºयात सापडले आहेत.