शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी, आरोपी बीड गुन्हे शाखेच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:43 IST

मंगळवारी बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे.

बीड : आज राज्यातील विविध केंद्रांवर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण विभागाची परीक्षा होत आहे. यात बीडमध्ये एक डमी विद्यार्थी आढळल्याची घटना घडली आहे. अर्जुन बिघोट असे या तरुणाचे नाव असून, त्याला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. वडझरी येथील राहुल किसन सानप या परीक्षार्थीच्या नावावर अर्जुन हा परीक्षा देत होता अशी  माहिती पुढे आली आहे.

मंगळवारी बीड येथील आदर्शनगर भागातील दिशा संगणक केंद्रावर अर्जुन हा परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान पोलिसांच्या तावडीतून पळून जाताना आरोपीला जालना रोड परिसरात एका बँकेच्या समोर पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट, संजय राठोड, मोहसीन शेख आणि जेल पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने पकडले.

शिवाजी नगर पोलिसांनी या डमी विद्यार्थ्याला अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट यांनी सांगितले. पकडण्यात आलेला डमी परीक्षार्थी अर्जनु बाबुलाल बिघोट हा औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जवखेडा येथील असल्याचे सांगण्यात आले. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Beedबीडmhadaम्हाडा