शहरं
Join us  
Trending Stories
1
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
2
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
3
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
4
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
5
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती
6
कुलदीप यादवच्या डोक्यावर 'नंबर १'चा ताज; जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या गोलंदाजांना टाकले मागे!
7
पल्सर की युनिकॉर्न? 'या' २ दमदार बाईक्समध्ये कोण आहे वरचढ? जाणून घ्या किंमत, मायलेज आणि फीचर्स!
8
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'च्या यशानंतर लक्ष्यला लागली मोठी लॉटरी, धर्मा प्रॉडक्शनचा चौथा सिनेमा केला साइन
9
Nashik Crime: 'कोणी लागत नाही नादी', पोलिसांना आव्हान माजी नगरसेवक पवन पवारविरोधात गुन्हा
10
ट्रम्प यांच्या भाषणावेळी इस्रायली संसदेत घोषणाबाजी, 'नरसंहार'चे पोस्टर फडकावले, गाझा समर्थक दोन खासदारांना बाहेर काढले
11
"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...
12
अजित पवारांच्या तंबीनंतरही आमदार संग्राम जगताप यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, आता काय म्हणाले?
13
IND vs WI 2nd Test Day 4 Stumps : मॅच टीम इंडियाचीच! पण चौथ्या दिवशी वेस्ट इंडिज टीम जिंकली
14
२३ मुलांचे बळी घेणाऱ्या 'श्रेसन फार्मा'चा परवाना रद्द; ३०० वेळा उल्लंघन करणाऱ्या कंपनीला ठोकलं टाळं
15
सौदीत जाऊन योगी आदित्यनाथांबद्दल आक्षेपार्ह फोटो केला पोस्ट, अखेर तावडीत सापडलाच
16
म्हणून त्याला किंग खान म्हणतात! 'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला ड्रेसमुळे चालताच येईना, शाहरुखची 'ती' कृती प्रेक्षकांना भावली
17
भारतीय कुटुंबे ३.८ ट्रिलियन डॉलर सोन्याचे 'मालक'; वाढणाऱ्या किमतीमुळे भरघोस 'रिटर्न'
18
मतचोरीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका, न्यायमूर्तींनी दिला मोठा निर्णय, सुप्रिम कोर्टात काय घडलं?
19
टाटा-इन्फोसिससह 'हे' शेअर्स आपटले; सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा लाल रंगात; 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
चीननंतर अमेरिकेने सुरू केली भारताची हेरगिरी; पाळत ठेवण्यासाठी 'ओशन टायटन'ला पाठवले, कारण...

बातमी व फोटो कोरोनाला घाबरू नका ; आरोग्याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:32 IST

कोरोनाच्या संकट काळात घाबरून न जाता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केले. यावेळी उद्घाटक म्हणून ...

कोरोनाच्या संकट काळात घाबरून न जाता सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन देशमुख यांनी केले.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना राजेसाहेब देशमुख म्हणाले की, संकटकाळात एकमेकांना सहकार्य करा कारण, कोरोना काळात लॉकडाऊनच्या २० मार्च २०२० पासून महाराष्ट्र राज्य सरकारने परिस्थिती अतिशय चांगल्याप्रकारे हाताळली आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांनी शासन निर्देशानुसार सतर्क रहावे, गर्दीत न जाता सुरक्षित अंतर ठेवावे,मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला घाबरून न जाता माणसाने स्वत:ची व कुटुंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जि.प.सदस्य राजेसाहेब देशमुख यांनी केले.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन हणमंतराव मोरे, संचालक अजयराव पाटील, कार्यकारी संचालक सुरेश साखरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.बाळासाहेब लोमटे, वसुदेव शिंदे, सोमवंशी, काकासाहेब किर्दंत, प्राथमिक आयुर्वेदिक केंद्र बर्दापुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल हडबे, आरोग्य अधिकारी डॉ.आशा मारवले, वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.डी.फड, डॉ. सय्यद इम्रान अली, तालुका पर्यवेक्षक वाय.पी.मस्के, आर.के.जाधव, पर्यवेक्षक एल.डी.तपसे, ए. एस .सोनवणे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख समी यांनी करून उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.बाळासाहेब लोमटे यांनी मानले.

या शिबिरात अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे कामगार, हंगामी ऊस तोडणी मजूर, वाहतूक मजूर, मुकादम आणि ठेकेदार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणीला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुसंख्येने लोक उपस्थित होते. आरोग्य तपासणी शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ.आशा मारवले (वाघाळा), डॉ.किरण लोंढे (राडी), डॉ.धनेश्‍वर मेनकुदळे (सुगाव), डॉ.शेख अब्दुल (हातोला), डॉ.प्रांजली किर्दंत (भारज), डॉ.सुवर्णा सर्वज्ञ (जवळगाव) तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, बर्दापूर येथील कर्मचारी व अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.