शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

यमाई गौरव पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST

गेवराई : तालुक्यातील जातेगाव येथील जागृत देवस्थान यमादेवी देवस्थानच्या वतीने यमाई गौरव पुरस्काराचे वितरण गुरुवारी करण्यात आले. जातेगाव ...

गेवराई : तालुक्यातील जातेगाव येथील जागृत देवस्थान यमादेवी देवस्थानच्या वतीने यमाई गौरव पुरस्काराचे वितरण गुरुवारी करण्यात आले.

जातेगाव येथील यमादेवी मंदिर परिसरात अखिल भारतीय भारतीय छावा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील, भास्कर सोळंके, दत्ता वाघमारे, डाॅ.पल्लवी झोडपे, डाॅ.विलास चव्हाण, डाॅ.रामेश्वर चव्हाण, डाॅ.उद्धव घोडके, डाॅ.जीवन राठोड, डाॅ.राजपाल सोनवणे, डाॅ.संभाजी जाधव, पोलीस लेखनिक श्रीकृष्ण वडकर, सहशिक्षक विष्णू सायंबर, छाया मुळे, रसूल शेख, राधेश्याम चव्हाण, सुनील राऊत आदींचा यमाई गौरव पुरस्कार देण्यात आला. यावेळी देवस्थान समितीचे सचिव डाॅ. रत्नाकर चव्हाण, अच्युत आरदड, माजी सरपंच बाबूराव चव्हाण, कल्याण चव्हाण, डाॅ. इंदर चव्हाण, राधेश्याम लेंडाळ, राधेश्याम धोंडरे, यात्रा महोत्सव समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण, सतीश पवार, बाळासाहेब चव्हाण, गोरख चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक कल्याण चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन गोपाल चव्हाण यांनी केले.