शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बीड जिल्ह्यात धोंडराईत दरोडेखोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:45 IST

गेवराई तालुक्यातील धोंडराई जवळील साखरे वस्तीमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून धुमाकुळ घातला. चार ते पाच जणांना मारहाण करीत सोने, चांदीसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

ठळक मुद्देरोख रक्कम, दागिन्यांसह लाखो रूपयांचा मुद्देमाल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील धोंडराई जवळील साखरे वस्तीमध्ये रविवारी रात्री चोरट्यांनी तीन घरे फोडून धुमाकुळ घातला. चार ते पाच जणांना मारहाण करीत सोने, चांदीसह रोकड लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. उशिरापर्यंत गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

तालुक्यातील धोंडराई शिवारातील साखरे वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी रविवारी रात्री धुमाकूळ घालत रहिवाशांना मारहाण करुन सोने, नगदी माल लंपास केला. चोरट्यांनी साखरे वस्तीवर राहणाºया व आपल्या घरात झोपलेल्या कचरू साखरे यांच्या घरात प्रवेश करुन कचरू साखरे, केशरबाई साखरे व नातू बाजीराव दुधसागर यांना मारहाण करून घरातील नगदी रोख २५ हजार रूपये व सोने काढून नेले.

जवळच असलेल्या शिवाजी साखरे, हौसाबाई साखरे यांच्या घरात प्रवेश करुन किरकोळ मारहाण करून घरात ठेवलेले दागिने लंपास केले. चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच्या तिसºया घरात वळवला. गुलाब मोतीराम निकम, बद्री निकम हे झोपेत असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. या घटनेमुळे साखरे वस्तीवर घबराटीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी गेवराई पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.