शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फी काढताना भावाचा मृत्यू; बहीण रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 04:39 IST

बंधा-यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्यासाठी बहिणीने प्रयत्न केले. परंतु तीला यश आले नाही

गेवराई (जि. बीड) : बंधा-यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका १४ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याला वाचविण्यासाठी बहिणीने प्रयत्न केले. परंतु तीला यश आले नाही. तिची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील आगर नांदुर येथे घडली.आमेर करीम सय्यद (१४ रा.संजय नगर, गेवराई) असे मयत मुलाचे नाव आहे. तर हिना (१८) असे बहिणीचे नाव आहे. सय्यद दाम्पत्य गुरूवारी सकाळी आगर नांदुर येथील गोदावरीच्या पात्राजवळ असलेल्या पिराच्या कार्यक्रमासाठी गेले होते. करीम सय्यद व परवीन सय्यद हे दोघे कार्यक्रमात व्यस्त होते. एवढ्यात हिना व आमेर हे दोघांना बंधाºयावर जावून सेल्फीचा काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी काढत असतानाच आमेरचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. तो पाण्यात गटंगळ्या खात असतानाच हिनाने तत्काळ पाण्यात उडी मारली. परंतु तीला पुरेसे पोहता येत नसल्याने ती पण गटंगळ्या खात होती. यामध्ये आमेरचा मृत्यू झाला तर हिनाला लोकांनी धाव घेत पाण्याबाहेर काढले. परंतु हिनाच्याही नाका तोंडात पाणी गेल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.