शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
3
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
4
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
5
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
6
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
7
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
8
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
9
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
10
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
11
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
12
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
13
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
14
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
15
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
16
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
17
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
18
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
19
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
20
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडाईची कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:21 IST

बीड : बीड जिल्हा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स असोसिएशनच्या (क्रेडाई) अध्यक्षपदी अतुल संघाणी व सचिवपदी पारस ललवाणी यांची एकमताने निवड ...

बीड : बीड जिल्हा बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स असोसिएशनच्या (क्रेडाई) अध्यक्षपदी अतुल संघाणी व सचिवपदी पारस ललवाणी यांची एकमताने निवड झाली.

वैभव क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्रेडाईच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड झाली. अध्यक्ष अतुल संघाणी, सचिवपदी पारस ललवाणी व कोषाध्यक्षपदी संजय आंबेगावे यांचा नूतन कार्यकारिणीत समावेश आहे. मावळते अध्यक्ष समीर काझी व मावळते सचिव संतोष जाधव यांनी नूतन अध्यक्ष, सचिवांकडे पदभार सोपवला.

२००३ पासून क्रेडाई बीड ही बांधकाम व्यावसायिकांची संघटना कार्यरत आहे. संघटना मजबूत करण्यासाठी माजी अध्यक्ष सूरज तेंडूलकर,वैभव क्षीरसागर,समीर काझी, इंजि. उत्तमराव मिसाळ व संतोष जाधव यांनी मोलाचे कार्य केले आहे .

व्यवसायाबरोबरच जिल्ह्यामध्ये वृक्षारोपण,रक्तदान शिबिर व इतर सामाजिक उपक्रम संघटनेमार्फत राबविले जातात. ग्रामीण भागात संगणक, टॅबची उपलब्धता नसणाऱ्या मुलांसाठी क्रेडाईने ई-लायब्ररी प्रकल्प नुकताच हाती घेतला आहे.

आगामी दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये क्रेडाई कार्यालयाचे निर्माण, या क्षेत्रातील कामगारांचे लसीकरण,शहरातील विविध चौकांचे सुशोभिकरण, कामगार नोंदणी तसेच महाराष्ट्र शासनाच्या नवीन बांधकाम प्रणालीचे सेमिनार घेण्याचा मानस नूतन अध्यक्ष अतुल संघाणी व सचिव पारस ललवाणी यांनी व्यक्त केला.