शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बीडचा शुन्य कायम; आणखी तीन स्वॅब प्रयोगशाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:45 IST

अंबाजोगाईत  दोन व बीड जिल्हा रुग्णालयात एक असे तीन रुग्ण दाखल आहेत.

बीड : जिल्ह्यातून कोरोना संशयित असलेल्या दोघांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. अंबाजोगाईत  दोन व बीड जिल्हा रुग्णालयात एक असे तीन रुग्ण दाखल आहेत. त्यांचा अहवाल सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता आहे. सध्या बीड जिल्हा कोरोनामुक्त आहे. हा शुन्य कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून १९२ स्वॅब घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. पैकी १८९ स्वॅबच रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. सोमवारी घेतलेल्या तीन स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यातील आष्टी येथील एकमेव कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन पिंपळा या गावी परतला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी ही माहिती दिली. अफवांवर विश्वास ठेवू नकाबीड शहरात नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी छोटे मोठे रस्ते वाहतूकीस बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी याला कोरोनाचे वळण दिले आहे. रुग्ण आढळल्यामुळेच हे रस्ते बंद केल्याच्या अफवा शहभर पसरल्या आहेत. परंतू बीड जिल्हा हा अद्यापही कोरोनामुक्त आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. घरात राहावे. विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड