शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सुखद ! ७० वर्षीय आजीसह तीन नातवंडांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 18:36 IST

corona virus : शहरातील कजबा विभागातील शाम पुजदेकर यांच्या ७० वर्षीय आई कोरोनाबाधित आढळल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली.

ठळक मुद्दे कोरानामूक्त झाल्यानंतर गुरुवारी घरी परतलेल्या चौघांचे  नातेवाईकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

धारूर :  येथील पुजदेकर कुंटूंबातील ७० वर्षीय आजी आणि ५, ७ आणि ९ वर्षीय बालकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरानामूक्त झाल्यानंतर गुरुवारी घरी परतलेल्या चौघांचे  नातेवाईकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. न घाबरता या बालकांनी उपचाराला प्रतिसाद देत कोरोनाला हरवल्याने त्यांचे सर्वञ कौतूक होत आहे. 

शहरातील कजबा विभागातील शाम पुजदेकर यांच्या ७० वर्षीय आई कोरोनाबाधित आढळल्यानंतर घरातील सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात घरातील सर्व जेष्टांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र,सुमित ( ५), अदीती ( ७ ) आणि सोनू ( ९ ) या बालकांची चाचणी पॉझिटिव्ह आली. ७० वर्षीय आजी आणि अत्यंत कमी वयातील बालके कोरोनाबाधित असल्याने नातेवाईक चिंतेत होते. मात्र, आजीसह तीनही बालकांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होत उपचार घेतले. येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उपचारांना त्यांनी प्रतिसाद देत कोरोनावर यशस्वी मात केली. उपचारादरम्यान तीनही बालकांनी कधीच घरी येण्याचा हट्ट धरला नाही अशी माहिती वडील शाम पुजदेकर यांनी दिली. कोविड सेंटरला उपचार घेऊन ७० वर्षीय आजीसह तीनही नातवंडे गुरूवारी घरी परतली. आजीसह घरी परत आलेल्या नातवंडांचे पुष्पवृष्टीकरून स्वागत करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड