शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : रेमडेसिवीरच्या अफरातफरिचा आरोप करणाऱ्याचा बीडच्या जिल्हा रूग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 15:43 IST

दीपक थोरात यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अफरातफर झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती

ठळक मुद्देदोन दिवसानंतर दोघा जणांनी थोरात यांना धमकावले होते.

बीड : येथील जिल्हा रूग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सूखदेव राठोड यांच्या कक्षासमोर सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी ॲसीड प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी धाव घेत त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन रूग्णालयात दाखल केले. 

चार दिवसांपूर्वी दीपक थोरात यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या अफरातफर झाल्याचा आरोप करीत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतद दोन दिवसानंतर दोघा जणांनी थोरात यांना धमकावले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला होता. माझ्या अंगावर माणसे का पाठवतात, असे म्हणत थोरात यांनी सोमवारी आत्मदहनाचा प्रयत्न केला. 

यावर अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राठोड म्हणाले, धमकी प्रकरणाबाबत मला काहीच माहिती नाही. संबंधिताने आपले म्हणणे योग्य पद्धतीने व कायदेशीर बाजूने मांडणे गरजेचे आहे. झालेले आरोप खोटे आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीड