शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

परळीत कुलर कारखान्याला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:29 IST

परळी : येथील औद्योगिक वसाहतीमधील कुलर कारखान्याला बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याने कुलर बनविण्यासाठी लागणारे साहित्य ...

परळी : येथील औद्योगिक वसाहतीमधील कुलर कारखान्याला बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याने कुलर बनविण्यासाठी लागणारे साहित्य जळून मोठे नुकसान झाले. अचानक आगडोंब उसळल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी केली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका, वैद्यनाथ साखर कारखाना तसेच परळी औष्णिक विद्युत केंद्र येथील अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.

येथील व्यापारी सुनील सोळंके यांचे शहरातील वैद्यनाथ औद्योगिक वसाहतीमध्ये साई एअर कुलर इंडस्ट्रीज नामक कुलरचा कारखाना आहे. बुधवारी सायंकाळी अचानक आग लागताच कामगारांनी आरडाओरड सुरू करून मदतीसाठी शेजाऱ्यांना हाक दिली. आगीची माहिती कळताच परळी न. प. चे गटनेते वाल्मीक कराड, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,नगरसेवक चंदुलाल बियाणी ,राजा खान, भाजपाचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, नरसिंग सिरसाठ, यांनी धाव घेतली. या कुलर इंडस्ट्रीज शेजारीच कपाट कारखाना व ऑईल मिल आहे. आग विझविण्यासाठी नागिरकांसह औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकही मदतीला धावून आले. ही आग कशामुळे लागली याचे कारण सायंकाळपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.