शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांची आज बीडमध्ये जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 00:16 IST

राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे भाजपा महाजनादेश यात्रेचे सोमवारी बीड येथे सायंकाळी ६ वाजता आगमन होणार आहे.

बीड : आगामी विधानसभा निवडणूकीत लोकसभेप्रमाणे प्रचंड बहुमत प्राप्त करून राज्यात नवीन परिवर्तन करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने हाती घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बीड येथे भाजपा महाजनादेश यात्रेचे सोमवारी बीड येथे सायंकाळी ६ वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री व राज्याच्या ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा पारस नगर, माने कॉम्पलेक्स येथे होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपा युवा नेते तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयश्री राजेंद्र मस्के यांनी केले आहे.मागील २५ वर्षात खुंटलेल्या विकासाला खऱ्या अर्थाने गती देवून पाच वर्षापासून शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेवून महाराष्ट्राला समृध्दीचा मंत्र देण्याचे काम या शिवशाही सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस व पालकमंत्री मुंडे यांनी केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अखंड व विकसनशिल देश ही धारणा घेवून भारत देश पुढे जात आहे. पुन्हा एकदा राज्यात भाजपाचे सरकार प्रचंड बहुमताने स्थापित करण्याची संधी समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी होणाºया जाहिर सभेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले आहे.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस