शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यावरून बीडकडे निघालेली कार नदीपात्रात कोसळली, पाच जखमी

By सोमनाथ खताळ | Updated: January 24, 2025 21:17 IST

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील घटना

- नितीन कांबळेकडा (जि.बीड) : पुण्यावरून बीडला जात असलेली चारचाकी कार भरधाव वेगात असल्याने व रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलावरून नदीपात्रात पडल्याची घटना शुक्रवारी रात्री आठदरम्यान बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावर कडा येथे घडली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, जखमींवर कडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे येथून बीडला जात असलेली कार (एम.एच १४,एल.ए.५३४१) भरधाव वेगात असल्याने चालकाला पुलाचा अंदाज न आल्याने कार थेट पुलावरून नदीपात्रात पडली. या अपघातात कारमधील शुभम गाडे, महावीर घोडके, चैतन धायबर, अजय चोरमारे, श्रुषी मोहनार (सर्व रा.पुणे) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर कडा येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू आहेत. घटनास्थळी कडा पोलिस चौकीच्या पोलिसांनी धाव घेत जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :Accidentअपघात