शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:19 IST

एस.टी. महामंडळात बसचालक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान उघडीस आली.

बीड : एस.टी. महामंडळात बसचालक म्हणून काम करणाऱ्या एका कर्मचाºयाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटेच्या दरम्यान उघडीस आली.चंद्रकांत काशीनाथ ठोकळ (वय ३५, रा.तक्षशीलनगर धानोरा रोड, बीड) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाºयाचे नाव आहे. ठोकळ हे येथील आगारात चालक म्हणून कार्यरत होते. त्यांची पत्नी बाहेर गावी गेलेल्या होत्या. मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास राहत्या घरात चंद्रकांत ठोकळ यांनी घरातच दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सकाळी उघडकीस आली, याप्रकरणी नातेवाईकांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती देत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. घटनास्थळी शिवाजीनगर ठाण्यातील पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. चंद्रकांत ठोकळ यांच्या आत्महत्येचे कारण समजले नाही. शिवाजीनगर ठाण्यात नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :BeedबीडSuicideआत्महत्या