शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव नगरपालिकेसमोर ‘प्रहार’चे बोंब मारो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : माजलगाव नगरपालिकेने २०१७ ते २०१९ या वर्षात साडेचार लाख रुपये अपंगाचा ५ टक्के निधी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : माजलगाव नगरपालिकेने २०१७ ते २०१९ या वर्षात साडेचार लाख रुपये अपंगाचा ५ टक्के निधी वाटप केला नाही. याच्या निषेधार्थ मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माजलगाव नगर परिषदेवर बोंब मारो आंदोलन करण्यात आले.

माजलगाव प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दोन वर्षांचा अपंगांचा ५ टक्के निधी वाटप करण्यास टाळाटाळ करीत होते. याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनेक वेळा निवेदने देऊनही नगरपालिका प्रशासनाकडे दुर्लक्ष करताना दिसत होते. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी नगरपालिकेसमोर आंदोलन केले. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी अपंग निधी वाटप केला नाही. त्या मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

तालुकाध्यक्ष गोपाळ पैंजणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक तालुकाध्यक्ष संभाजी ईदगे, कार्याध्यक्ष दिगंबर मांडवगणे, शहराध्यक्ष मुस्ताक कुरेशी, अपंग बांधव गणेश शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

===Photopath===

010621\purusttam karva_img-20210601-wa0030_14.jpg

===Caption===

अपंगाचा निधी तातडीने वाटप करावा, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने माजलगाव नगरपरिषदेवर बोंब मारो आंदोलन करताना कार्यकर्ते.