शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

लोकमत रक्ताचं नातं : आज आष्टीत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

आष्टी येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा पोलीस ठाणे शेजारी येथे जीवनराज चॅरिटेबल फाउंडेशन अहमदनगर ब्लड बँकेच्या सहकार्याने ९ ...

आष्टी येथील जिल्हा परिषद माध्यमिक मुलांची शाळा पोलीस ठाणे शेजारी येथे जीवनराज चॅरिटेबल फाउंडेशन अहमदनगर ब्लड बँकेच्या सहकार्याने ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता रक्तदान शिबिरास प्रारंभ होईल तर सायंकाळी ५ वाजता समारोप करण्यात येणार आहे. शहरातील व तालुक्यातील विविध सामाजिक संघटना व रक्तदात्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. या शिबिरास दि. ९ रोजी उपस्थित राहून अनेक मान्यवर जास्तीत जास्त रक्तदानासाठी सहकार्य करणार आहेत.

रक्तदानासाठी यांचे आवाहन

‘लोकमत’ने २ जुलै ते १४ जुलै या कालावधीत ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही अभिनव मोहीम राज्यात हाती घेण्यात आली आहे. आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ, व्यापारी असोसिएशन, बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, सहकार प्रतिष्ठान, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, आर्यन्स ग्रुप, साहेब प्रतिष्ठान महाराष्ट्र, आष्टी तालुका युवा पत्रकार संघ, टायगर ग्रुप, जिवा महाले युवा मंच, महात्मा फुले प्रतिष्ठान, अटल क्रीडा मंडळ सुलेमान देवळा, पोलीस दक्षमित्र, शिवराजे ग्रुप कडा यांच्यासह विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते या रक्तदानाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या सर्वांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे. ज्यांना रक्तदान करायचे आहे, त्यांनी अविनाश कदम - ९४२३३९५४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लोकमत परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.