शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

अंबाजोगाईत भाजपचा बूथ मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST

अंबाजोगाई येथे वसुंधरा विद्यालयाच्या सभागृहात भाजप बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोविंद केंद्रे बोलत ...

अंबाजोगाई येथे वसुंधरा विद्यालयाच्या सभागृहात भाजप बूथ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गोविंद केंद्रे बोलत होते.

अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के होते. व्यासपीठावर आमदार नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी, शंकर देशमुख, नीळकंठ चाटे, देवीदास नागरगोजे, अच्युत गंगणे यांची उपस्थिती होती.

सेवाभाव अंगीकृत ठेवून जो कार्य करतो. तोच खरा कार्यकर्ता, असे सांगून बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी ५२७ कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारकडून मंजूर करून आणल्याबद्दल या बैठकीत खासदार मुंडे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार नमिता मुंदडा, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के यांची भाषणे झाली. सर्व उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अच्युत गंगणे यांनी केले. सूत्रसंचालन राम कुलकर्णी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. सुधीर धर्मपात्रे यांनी मानले.