शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वडवणीत भाजप नगरसेवकास विनयभंग प्रकरणी ३ वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:15 IST

नगसेवक प्रेमदास राठोड याला वडवणी प्रथमवर्ग न्यायालयाने ३ वर्षाची कारावसाची शिक्षा व ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वडवणी : वडवणी नगर पंचायतमधील भाजपचे नगरसेवक प्रेमदास सीताराम राठोड याच्यावर २० नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्री शहरातील विवाहित पीडित महिलेच्या घरी प्रवेश करून विनयभंग केल्याचा वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा निकाल मंगळवारी लागला. यात नगसेवक प्रेमदास राठोड याला वडवणी प्रथमवर्ग न्यायालयाने ३ वर्षाची कारावसाची शिक्षा व ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.वडवणी नगर पंचायतचा भाजपचा नगरसेवक प्रेमदास राठोड याने शहरातील एका विवाहित पीडित महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याची घटना २०१८ साली घडली होती. याप्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण वडवणी न्यायालयात सुरु होते.यामध्ये फिर्यादीचे वडील, घटनास्थळ पंच, हे सरकारी पक्षास फितूर झाले होते व त्यानंतर फिर्यादीने देखील गुन्हा तडजोड करण्यासाठी प्रतिज्ञा लेख दाखल केला होता. परंतु न्यायालयाने याप्रकरणात कायदेशीररित्या सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या निर्णयाचा दाखला दिला व घटना सिध्द झाल्याने ३ वर्षे कारावासाची शिक्षा व ८ हजार रुपये दंड ठोठावला आहे.या गुन्ह्याचा तपास सपोनि सपोनि महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सी.के.माळी यांनी केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. एस.एच.जाधव यांनी काम पाहिले तर ए.एस.आय.सानप व पो.हे.काँ.गडदे यांनी तपासात सहकार्य केले. वडवणी न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निकाल असल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून दिल्या जात आहेत. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांवर जरब बसेल.

टॅग्स :BeedबीडCourtन्यायालय