शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

हाय टेंशन! बीडमध्ये पाच फेऱ्यांच्या काटाकाटीनंतर बजरंग सोनवणे यांची पंकजा मुंडेंवर आघाडी

By अनिल भंडारी | Updated: June 4, 2024 13:41 IST

Beed Lok Sabha Result 2024: आठव्या फेरीपासून तेराव्या फेरीपर्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला.

Beed Lok Sabha Result 2024:  पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पुढील चार फेऱ्यांमध्ये जोरदार टक्कर द्यावी लागली. बाराव्या फेरीनंतर त्यांनी १६४४ मतांची आघाडी घेतली. सातव्या फेरीच्या मोजणीनंतर सोनवणे यांनी २०३ मतांची आघाडी घेतली होती. परंतू आठव्या फेरीत भाजप महायुतीच्या पंकजा मुंडे यांनी सोनवणे यांना पिछाडीवर टाकत ९३६६ मतांची आघाडी घेतली. नवव्या फेरीतही पंकजा मुंडे पुढे राहिल्या, या फेरीत १० हजार २४४ मतांची आघाडी घेतली. 

दहाव्या फेरीत हे मताधिक्य ११९५५ वर पोहचले.  परंतू ११ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी मताधिक्य कापल्याने पंकजा मुंडे यांचे मताधिक्य २१११ मतांवर खाली आले. तर बाराव्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांना मागे टाकत १६४४ मताधिक्य घेतले. तेराव्या फेरीअखेर बजरंग सोनवणे यांनी ६४७३ मतांची आघाडी घेतली. आठव्या फेरीपासून तेराव्या फेरीपर्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळाला. 

टॅग्स :beed-pcबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४