शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बँक अधिकाऱ्यांनी कर्जवाटपात लबाडी करू नये - नरेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:39 IST

बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिला आहे.

ठळक मुद्देएम.डी.सिंह : उद्दिष्ट पूर्ण न केल्यास बँक अधिकारी,कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी केले जाईल

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बँक अधिकाºयांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महमंडळांतर्गंत मराठा तरुणांना उद्योग उभारणीसाठी कर्ज मंजूर करणे अपेक्षीत आहे. मात्र, या योजनेविषयी माहिती नाही असे सांगून कर्ज वाटप प्रकरणात बँक अधिकाºयांनी लबाडी करु नये. अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना दिला आहे.बीड येथे महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी आ. पाटील आले होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी ही माहिती दिली.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष आ. पाटील यांनी केले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील कर्ज देण्यासंदर्भात सर्व बँकांना सूचना केल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या दौºयापूर्वी महामंडळाच्या माध्यमातून कर्जाची ५४ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती. त्यानंतर अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी देखील देखील जवळपास दीड महिन्यापूर्वी बँक अधिकाºयांची बैठक घेऊन कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या होत्या. आजपर्यंत फक्त ११० कर्ज प्रकरणे मंजूर झाली असल्याचे समोर आले आहे.या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेण्यात आली. त्यांना पीपीटीच्या माध्यमातून योजनेची परिपूर्ण माहिती देण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. त्यामुळे पुढील काळात योजना माहिती नसल्यामुळे कर्ज वाटप करता आले नाही, हे कारण बँक व्यवस्थापकांना सांगता येणार नाही. तसेच व्यवस्थापकांनी देखील कर्ज वाटप प्रक्रियेत लबाडी करु नये अन्यथा कार्यकर्ते धडा शिकवतील असे ते यावेळी बोलताना म्हणाले. तसेच कर्ज वाटपात बँका सहकार्य करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व इतर पदाधिकाºयांची उपस्थिती बैठकीस होती.तरुणांनी कागदपत्रांची पूर्तता करावीअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी इच्छूक असलेल्या तरुणांनी कागदपत्रांची पूर्तता योग्यरित्या करावी. जेणेकरुन कागदपत्रे नसल्यामुळे कर्ज मंजूर करता आले नाही, हे कारण बँकेला सांगता येणार नाही. तसेच लाभार्थ्यांनी कर्ज मिळाल्यानंतर त्याच कागदपत्रांच्या माध्यमातून ही माहिती महामंडळास कळवावे. त्यानंतर महामंडळाच्या माध्यमातून कर्जाचे व्याज भरले जाईल असे महामंडळ अध्यक्ष आ. नरेंद्र पाटील म्हणाले.कार्यकर्ते नारळ, हार घेऊन सत्कार करतील४मराठा तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यामुळे कर्ज प्रकरणात जिल्ह्यातील बँकांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे.४कर्जासंदर्भात दोन वेळेस बैठक घेऊन बँकेच्या व्यवस्थापकांना सूचना व विनंती करण्यात आली होती.४कर्ज घेण्यासंदर्भात सर्व कागदपत्रांची पूर्तता योग्यरित्या करुन देखील बँकेने टाळाटाळ केल्यास, कार्यकर्ते नारळ व हार घेऊन त्या अधिकाºयांचा सत्कार करतील असा निर्वाणीचा इशारा यावेळी आ. पाटील यांनी बँकांना दिला.

टॅग्स :BeedबीडBanking Sectorबँकिंग क्षेत्र