शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बालाजी मंदिरात घुमला व्यंकट रमणा गोविंदाचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:49 IST

बीड शहरातील प्राचीन बालाजी मंदिरात शनिवारपासून सुरु झालेल्या अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा उत्सवात ‘व्यंकट रमणा गोविंदा’ चा गजर घुमला. तब्बल बारा वर्षांनंतर आलेल्या या अपूर्व योगप्रसंगी शेकडो भाविकांनी गाभाºयात प्रवेश करुन भगवान बालाजींच्या स्पर्शदर्शनाची अनुभुती घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील प्राचीन बालाजी मंदिरात शनिवारपासून सुरु झालेल्या अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा उत्सवात ‘व्यंकट रमणा गोविंदा’ चा गजर घुमला. तब्बल बारा वर्षांनंतर आलेल्या या अपूर्व योगप्रसंगी शेकडो भाविकांनी गाभाºयात प्रवेश करुन भगवान बालाजींच्या स्पर्शदर्शनाची अनुभुती घेतली.

येथील पेठ भागातील बालाजी मंदिराच्या जणर््ीोध्दारानंतर येथे मागील तेरा वर्षांपासून ब्रह्मोत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच बारा वर्षानंतर अष्टबंधना पर्व आल्याने शनिवारपासून पूजा, होमहवन इ. धार्मिक विधी होत आहे. रविवारी अष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजेदरम्यान सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत भक्तांनी सोवळे नेसून गाभाºयात शिस्तीत प्रवेश करत मूर्ती स्पर्शदर्शन घेतले. या पूजेनिमित्त मंदिरात तयार केलेल्या पाच हवनकुंडमध्ये होमविधी सुरु होता. तीन तास चाललेल्या सोहळ्यात शेकडो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. गोविंदा ग्रुपच्या तरुणांनी दर्शन व्यवस्था सांभाळली. सोमवारी पूर्णाहुतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.

प्राणप्रतिष्ठा सोहळाअष्टबंधना महासंप्रोक्षणा पूजा म्हणजे तपपूर्तीनंतर येणारा अपूर्व योग असतो. हा सोहळा प्राणप्रतिष्ठापणा प्रमाणेच असतो. दरवर्षी मंदिरात होणाºया ब्रह्मोत्सवा प्रमाणेच सर्व विधी झाले. प्रत्यक्ष मूर्तीदर्शनामुळे भाविक धन्य झाले.

तिरुमलाचे ब्रह्मवृंदतिरुमला तिरुपती येथील देवस्थान वेदपाठशाळेचे उपाध्यक्ष श्रीधर स्वामी, प्रधान पुजारी रामा स्वामी यांच्यासह ६ ब्रह्मवृंदांनी अष्टबंधना पूजेचे पौराहित्य केले.

उत्तम दर्शन व्यवस्थातिरुमला येथील दाक्षिणात्य वाद्यवृंद पथकाच्या सुरात सकाळपासूनच पूजा, होमहवन सुरु होते. भगवंत मूर्तीला फुलांचा श्रृंगार करण्यासाठी खास तिरुमला येथून फुलारी आले होते.