शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर ! तरुणाला वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने बोलावले अन पेट्रोल टाकून पेटवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 16:15 IST

Crime in Beed : नाकलगावच्या युवकाला धारूर घाटात पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न.

ठळक मुद्देवाढदिवस साजरा करण्याच्या बहाण्याने फूस लावून घेतले होते बोलावून दिंद्रुड पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धारूर : मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तू रस्त्यावर ये,असे असे म्हणत फूस लावून बोलावून नाकलगावच्या 19 वर्षीय युवकाला मारहाण करून धारूर ते सोनीमोहा रस्त्यावरील घाटात नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली.दरम्यान चार जणांविरुद्ध दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा अर्जुन गायकवाड वय 19 वर्षे राहणार नाकलगाव. हा बुधवार दि. 21 रोजी रात्री साडेआठ वाजता आपल्या गावातील किराणा दुकाना समोर थांबला होता.त्यावेळी त्याचा मित्र आदिनाथ सुधाकर गायकवाड याचा फोन आला.आपल्याला मित्राचा वाढदिवस साजरा करायचा आहे.तू रस्त्यावर ये,कृष्णा आदिनाथ च्या बोलण्यावरून वाढदिवस साजरा करण्यासाठी रस्त्यावर गेला.त्यावेळी आदिनाथ व त्याच्यासोबत असणाऱ्या इतर 4 लोकांनी कृष्णाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पोत्यात टाकून चारचाकी वाहनातुन सोन्निमोहा ते धारूर घाटाच्या परिसरात गाडीतून फेकून दिले.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

यावेळी कृष्णाला त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत मारण्याच्या उद्देशाने पेटवून देऊन ते चार जण निघून गेले. यावेळी काही वेळाने बेशुद्ध अवस्थेत असलेल्या कृष्णाला जवळील वस्तीवरच्या लोकांनी आपल्या वस्तीवर आणून जखमी कृष्णाच्या नातेवाईकांना फोन करून सदरील घटनेची माहिती दिली.दरम्यान कृष्णावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.कृष्णाचे चुलते भीमराव निवृत्ती गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी आदिनाथ सुधाकर गायकवाड व इतर तीन अनोळखी व्यक्ती विरोधात गुर 197/ 2021 भा.द.वि.307,365,342 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार आहेत. प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. प्रभा पुंडगे  या करत आहे. दरम्यान या प्रकाराने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा - शिवणगावजवळ मालगाडीचे डबे रुळावरून उतरले; प्रवासी रेल्वे वाहतूक खोळंबली

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड