शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांच्या व्यवहारातून कुऱ्हाडीने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी येथे पैशांचा व्यवहार मिटविण्यासाठी बसलेल्या बैठकीमध्ये झालेल्या वादात एकावर कुऱ्हाडीने हल्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : माजलगाव तालुक्यातील खाडेवाडी येथे पैशांचा व्यवहार मिटविण्यासाठी बसलेल्या बैठकीमध्ये झालेल्या वादात एकावर कुऱ्हाडीने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात १२ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सहा आरोपी अटकेत आले आहेत.

कांताबाई दामोदर तिडके यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या मुलाचा आणि आरोपींचा पैशांचा व्यवहार होता. तो मिटविण्यासाठी त्यांच्या घरी बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी ५ लाखांच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर जिवघेणा हल्ला करण्यापर्यंत गेला. यावेळी झालेल्या हल्ल्यात कांताबाई दामोदर तिडके, शिवाजी दामोदर तिडके, दादासाहेब दामोदर तिडके, आशाबाई शिवाजी तिडके, जनाबाई दादासाहेब तिडके, रामप्रभू तिडके हे गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी काहींवर रुग्णालयात उपचार देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी महादेव तिडके, माणिक तिडके, विनायक मुरकुटे, अशोक मुंडे, दादासाहेब मुंडे, लक्ष्मण मुुंडे, बालासाहेब मुंडे, बब्रुवान मुंडे, मधुकर तिडके, धनराज मुंडे, बाबासाहेब मुडे, अशोक मुरकुटे या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विघ्ने हे करत आहेत.

...

सहा आरोपी फरार

या प्रकरणातील १२ आरोपींपैकी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर,सहा आरोपी हे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सिरसाळा पोलीस घेत आहेत.