शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयातून आत्याचा खून 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 19:14 IST

तालुक्यातील माली पारगाव येथील नवनाथ चाफाकानडे (२५) व सुनील चाफाकनडे या सख्ख्या भावांनी चारित्र्याच्या संशयातून आत्या निर्मला रामभाऊ पोपळघट (४०, रा. कानेगाव खडकी ता. सोनपेठ, ह. मु. माली पारगाव) हिचा कुºहाडीने घाव घालून खून केला.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील घटनासख्खे भावंडे ठाण्यात

माजलगाव (जि. बीड) : तालुक्यातील माली पारगाव येथील नवनाथ चाफाकानडे (२५) व सुनील चाफाकनडे या सख्ख्या भावांनी चारित्र्याच्या संशयातून आत्या निर्मला रामभाऊ पोपळघट (४०, रा. कानेगाव खडकी ता. सोनपेठ, ह. मु. माली पारगाव) हिचा कुºहाडीने घाव घालून खून केला. ही घटना शनिवारी रात्री ११ च्या दरम्यान घडली. खून करून दोघे भाऊ ग्रामीण पोलिसांत हजर झाले.निर्मला पोपळघट या आपल्या पतीबरोबर वाद घालून मागील दोन वर्षांपासून  मालीपारगाव या माहेरगावी भावाच्या घराशेजारी पत्र्याचे शेडमध्ये राहत होत्या. त्यांचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मुलांच्या लग्नकार्यात अडथळे येऊ लागले. या सर्व गोष्टींमुळे त्रस्त झालेल्या नवनाथ व सुनील या भाच्यांनी आत्याला संपविण्याचा निर्णय घेतला. शनिवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान पत्र्याच्या शेडमध्ये आत्या झोपली असता तिच्या मानेवर कुºहाडीने घाव घालून तिचा खून केला. दोघांनीही गुन्हा करून ग्रामीण पोलीस ठाण्यात येत असताना सावरगाव येथील झुडपात कुºहाड फेकून दिली. ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन ठाणे अंमलदार संदीप मोरे यांना घटना सांगितली. मोरे यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ नरके करीत आहेत.-------------