शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
3
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
4
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
5
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
6
कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
7
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
8
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
9
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
10
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
11
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
12
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
13
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
14
तेजीनंतर पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात घसरण, तरीही चांदी १.१० लाखांच्या पार; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
15
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
16
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
17
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
18
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
19
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
20
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल

अंबाजोगाई न्यायालयातील चोरी; ३७ जणांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:33 IST

अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीला ११ दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात अपयश आल्याचे दिसते. आतापर्यंत ३७ लोकांची चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीला ११ दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांना शोधण्यात अपयश आल्याचे दिसते. आतापर्यंत ३७ लोकांची चौकशी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास तीन न्यायालयातील मुद्देमाल असणाºया स्ट्राँग रूममध्ये खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यामध्ये जवळपास साडेचार लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. यातील योगेश्वरी देवीचे चोरी गेलेले सोने चोरट्यांकडून हस्तगत करून या रूममध्ये ठेवले होते. ते सोनेही चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर न्या. प्राची कुलकर्णी, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बो-हाडे यांनी भेट देऊन पाहणी केली होती.

तपासासाठी तात्काळ विशेष पथके नियूक्त केली. परंतु ११ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत. चोरटे अद्यापही मोकाट असून शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरूच आहे.घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे व इतर अधिकारी कर्मचाºयांनी न्यायालयातील आजी, माजी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, काम करण्यासाठी येणारे कामगार व कुख्यात व सराईत गुन्हेगार अशा ३७ लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. परंतु अद्याप मुख्य आरोपी मिळालेला नाही.