शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

बोंडअळीसोबतच कापसावर मावा रोगाचाही मारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:13 IST

पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हाती लागतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. मुख्य पीक असलेल्या कापसावर मात्र बोंडअळीचा व मावा, मिलीबग, मर या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देदैव देते अन् कर्म नेते ... : किडी आणि रोगांमुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता; शेतकरी अडचणीत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : पावसाअभावी खरीप हंगामातील पिके हाती लागतील का नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना आधार मिळाला आहे. मुख्य पीक असलेल्या कापसावर मात्र बोंडअळीचा व मावा, मिलीबग, मर या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापूस उत्पादनात घट होण्याची भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.पावसाने ओढ दिल्यामुळे कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, यासह इतर पिकांची वाढ खुंटली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले. मात्र, कापसावर आलेले सगळ््यात मोठे संकट म्हणजे बोंडअळीचे होय. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये बोंडअळीसोबतच मावा, मिलीबग या रोगांचा प्रादुर्भाव देखील दिसून आल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.बोंडअळीचा प्रदुर्भाव हा बोंडांमध्ये होतो, तर मावा व मिलीबग हे झाडातील रस शोषून घेतात. यामुळे झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते व याचा संसर्ग सर्वत्र पसरत जातो. अशा प्रकारे प्रादुर्भाव असणारी झाडे जर शेतात आढळली व त्यांची संख्या कमी असेल तर उपटून टाकावीत, तसेच बोंडअळीला रोखण्यासाठी केल्या जाणाºया फवारण्या वेळेवर केल्या तरी देखील बोंडअळीसोबतच, मावा व मिलीबग रोगाचा व किडीचा होणारा दुष्परिणाम रोखता येऊ शकतो असे कृषीविभागाचे अधिकारी दिलीप जाधव यांनी सांगितले.वेळेवर उपायोजना केल्या तरच पिकांवरील किडी व रोगाचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. त्यामुळे शेतकºयांच्या उत्पदनात अधिक घट होणार नाही असे मत कृषीविद्यापीठाच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र