शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

विवाहितेवर अत्याचार, बळजबरीने गोळ्या खायला लावून गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:41 IST

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील गांधीनगरातील ३२ वर्षीय पीडित महिलेवर १४ फेब्रुवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान अमोल लक्ष्मण ...

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील गांधीनगरातील ३२ वर्षीय पीडित महिलेवर १४ फेब्रुवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान अमोल लक्ष्मण पौळे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याने वारंवार बळजबरीने अत्याचार केला. यातून पीडितेला गर्भधारणा झाली. याची माहिती होताच अमोल पौळे याने महिन्याच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला विश्वास दिला. त्यानंतर तिला बळजबरीने दोन गोळ्या खायला लावल्या. त्याच रात्री तिचा गर्भपात झाला. आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. पीडितेने ८ सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरून अमोल पौळेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

...

आरोपी कुख्यात गुन्हेगार

या प्रकरणातील आरोपी अमोल पौळे हा अंबाजोगाईच्या गुन्हे विश्वातील कुख्यात गुंड आहे. त्याच्या सततच्या धमक्या व दबावामुळे पीडितेने तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही. काही महिन्यांपूर्वीच शहरातील एका तरुणाच्या खून प्रकरणात त्याचा समावेश होता.

....