शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर राहणारे वैद्यकीय अधिकारी कार्यमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : शहरात दोन कोविड केअर सेंटर्स असून, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरला तहसीलदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : शहरात दोन कोविड केअर सेंटर्स असून, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरला तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांनी मंगळवारी दुपारी अचानक भेट दिली. यावेळी येथे सतत गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यास त्यांंनी कार्यमुक्त केले. तशा सूचना येथील कर्मचारी वर्गाला दिल्या आहेत.

धारूर शहरातील केज रोडवरील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील कोविड केअर सेंटरला तहसीलदार वंदना शिडोळकर, तालुका आरोग्य अधिकारी स्वाती डिकले, अमोल दुबे यांनी मंगळवारी दुपारी भेट देऊन येथील सर्व व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी येथे नियुक्त असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय बुजगुडे हे गैरहजर होते. त्यांच्या सतत गैरहजरीबद्दल अनेक तक्रारी होत्या. या वैद्यकीय अधिकाऱ्यास तत्काळ कार्यमुक्त करण्याचा निर्णय तहसीलदार यांनी घेतला. इतर कर्मचारी वर्गालाही सूचना केल्या. या कारवाईमुळे आता तरी येथील व्यवस्थापन सुधारेल, अशी आशा नागरिक व्यक्त करीत आहेत.

===Photopath===

110521\img-20210511-wa0120_14.jpg